Kitchen Hacks: सुकलेले लिंबू पिळताना त्रास होतोय? 'या' घरगुती ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदेशीर

लिंबाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Beneficial for health | Yandex

व्हिटॅमिन सी

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचा आणि केसांचे देखील आरोग्य सुधारते.

Vitamin C | Yandex

सुकलेल्या लिंबाचे रस

अनेकवेळा जास्त प्रमाणात लिंबू आणल्यावर ते खराब होतात किंवा सुकतात. सुकलेल्या लिंबाचे रस काढण्यासाठी खूप मेहनत लागते.

Dried lemon juice | Yandex

टिप्स करा फॉलो

सुकलेल्या लिंबाचे रस सोप्या पद्धतीनं काढण्यासाठी या टिप्स करा फॉलो.

Follow Tips | Yandex

लिंबू रोल करा

रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले लिंबू कडक होतात. लिंबू जर कडक असेल तर पिळण्यापूर्वी रोल करा यामुळे जास्त रस मिळू शकतो.

Lemon Roll | Yandex

गरम पाण्यात भिजवा

लिंबू कापण्यापूर्वी ते 5-10 मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवायामुळे जास्त प्रमाणात रस मिळेल.

Soak in hot water | Yandex

मायक्रोवेव्ह

पाणी गरम केल्यानंतर एका भांड्यात लिंबू ठेवा आणि मायक्रोवेव्हमध्ये 15-20 सेकंद गरम करा.

Microwave | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : औरंगाबादचा 'मिनी ताज' पाहिलात का? अनुभवा डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य....

Bibi Ka Maqbara | SAAM TV
येथे क्लिक करा...