Korean Glass Skin Tips: रात्री झोपण्यापूर्वी करा फक्त 'हे' 1 काम; 7 दिवसांत चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Manasvi Choudhary

चेहऱ्याची काळजी

प्रत्येकाला त्वचा निरोगी आणि सुंदर दिसावी असे वाटते यासाठी अनेक उपाय केले जातात. अनेक महिला पार्लरमधील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा उपयोग करतात मात्र आज आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्स सांगणार आहोत.

Skin Care Tips

कोरियन स्किनकेअर रूटीन

आजकाल अनेक महिला व मुली कोरियन स्किनकेअर रूटीन फॉलो करतात. कोरियन स्किन केअरसाठी तुम्ही घरगुती सोप्या टिप्स फॉलो करा.

Korean Skin Care Tips

काकडी, गुलाब पाणी आणि चंदन फेसमास्क

काकडी, गुलाब पाणी आणि चंदन याची एकत्र पेस्ट बनवा आणि रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Cucumber, Rosewater And Chandan Facmask

उपयोग

1. काकडी चेहऱ्याला लावल्याने थंडावा मिळतो. त्वचा हायड्रेट राहते आणि फ्रेश वाटते.

2. गुलाब पाणी चेहऱ्याला लावल्याने त्वचेतील मृत पेशी कमी करण्यास मदत करते.

3. चंदन चेहऱ्याला लावल्याने थंडावा मिळतो चेहऱ्यावरील धूळ, घाण स्वच्छ करण्यास मदत करते.

Korean Glowing Skin Facemask | GOOGLE

या टिप्स करा फॉलो

1. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा.

2. दिवसभर जास्तीत जास्त पाणी प्या यामुळे शरीर हायड्रेट राहते.

3. चेहऱ्यावर केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर अधिक करू नका.

Facewash

कधी करावे

संपूर्ण आठवडा नियमितपणे या टिप्स फॉलो केल्याने तुम्हाला फरक दिसून येईल.

Korean Glowing Skin Facemask

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Skin Care Tips

next: Sun Tan Removal Tips: 3 दिवसांत गायब होईल चेहऱ्यावरचं टॅनिंग, हा देसी उपाय नक्की करून पाहा

येथे क्लिक करा..