Propose Day ला कसा मिळवाल तिचा होकार...

Shraddha Thik

असेन तुझा अपराधी

फक्त एकच सजा कर

मला तुझ्यात सामावून घे

बाकी सगळं वजा कर

Couple | yandex

स्पर्श तुझा व्हावा

अन् देह माझा चोरावा

हक्काने तू मिठीत घ्यावेस

जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा

Relationship | Pexel

हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे

तुला माझ्या मनातील सगळे काही सांगायचे आहे

Relationship | Pexel

तू मला अन् मी तुला ओळखू लागलो

प्रेमात पडूनी एकमेकांत बहरु लागलो

Unhealthy Relationship Tips

समुद्राचं किनाऱ्याशी...

ढगांचं आभाळाशी…

मातीचे जमिनीशी...

तसंच अतुट नाते आहे…

माझे केवळ तुझ्याशीच...

Relationship Tips | Yandex

आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय

एकटेपणात तुझी सोबत हवीय

आनंदाने भरलेल्या या आयुष्यात

प्रेम फक्त तुझंच हवंय

महागडे गिफ्ट नको मला

तुझा भरपूर वेळ दे फक्त

फक्त मलाच होकार असेल तर

तुझा हात दे माझ्या हातात

Next : Tea For Health | चहा पिताना आणि बनवताना 'या' चुका करू नका

Health Tips | Canva
येथे क्लिक करा...