Manasvi Choudhary
हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे आणि निस्तेज दिसणे या समस्या उद्भवतात .
हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझर लावा यामुळे त्वचा मऊ व मुलायम राहण्यास मदत होते.
अंघोळ झाल्यानंतर लगेचच त्वचेला मॉइश्चरायझर लावा यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहील.
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला बदाम तेलाने मालिश करा यामुळे फायदा होईल.
जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होतो त्वचा कोरडी होते.
हिवाळ्यात त्वचेवर जास्त स्क्रबिंग करू नका यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.