FD Investment: FD गुंतवणुकीसाठी 'या' TOP 5 बँका सर्वोत्तम! मिळेल सर्वाधिक व्याज

Saam Tv

डबल पैसा

जर तुमचे पैसे डबल झाले तर तुम्हाला किती आनंद होईल.

Highest FD Interest Rate | yandex

सुरक्षित पर्याय

तुमच्यासाठी फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.

FD Tenor | yandex

विश्वासू बॅंक

यासाठी तुम्हाला योग्य आणि विश्वासू बॅंक कोणती हे ओळखलं पाहिजे.

bank | saam tv

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा ही बँक १ वर्षाला ७.३५ टक्के, ३ वर्षाला ७.६५ टक्के आणि ५ वर्षाला ७.४० व्याज देते.

bank of baroda | google

पंजाब नॅशनल बँक

पीएनबी बँकेत एफडीत गुंतवणूक केल्यास १ वर्षाला ७.३० टक्के, ३ वर्षाला ७.६५ टक्के आणि ५ वर्षाला ७.४० टक्के देते.

panjab national bank | ai

कॅनरा बँक

ग्राहकांनी १ वर्षासाठी गुंतवणूक केल्यास ७.३५ टक्के, ३ वर्षांसाठी ७.९० टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.२० टक्के व्याज मिळेल.

canara bank | ai

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआयसी बँक ग्राहकांना १ वर्षासाठी ७.२० टक्के, ७.५० टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.५० टक्के व्याज देते.

icici Bank | ai

एचडीएफसी बँक

या बँकेत १ वर्षांसाठी ७.१० टक्के, ३ वर्षांसाठी ७.५० टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.५० टक्के व्याज मिळते.

hdfc bank | ai

NEXT: डेबिट कार्डशिवाय UPI पिन कसा सेट करायचा?

UPI PIN Setup | google
येथे क्लिक करा