Plump Lips: ओठ आकर्षक आणि मोठे दिसण्यासाठी फॉलो करा या 3 सोप्या मेकअप ट्रिक्स

Manasvi Choudhary

ओठ

अनेक महिला व मुली ओठ मोठे आणि आकर्षक दिसण्यासाठी ओठांची सर्जरी करतात मात्र आता तुम्हाला मोठे ओठ हवे असतील तर तुम्ही मेकअपने करू शकता.

plump lips

मेकअप ट्रिक्स

तुम्ही घरीच सहज मेकअप करून ओठ मोठे आणि आकर्षक बनवू शकता.

plump lips

लिप पेन्सिलने ओव्हरलायनिंग करा

तुमच्या ओठांच्या नैसर्गिक रंगाशी जुळणारी लिप पेन्सिल घ्या. फक्त वरच्या ओठाचा मध्यभा आणि खालच्या ओठाचा मध्यभाग थोडा बाहेरच्या बाजूने रेखाटा नंतर त्यावर लिपस्टिक लावा.

plump lips

लिप कॉन्टूरिंग

चेहऱ्याप्रमाणेच ओठांनाही कॉन्टूर केल्यास त्यांना एक प्रकारचा 'थ्री-डी' लूक मिळतो. खालच्या ओठाच्या अगदी खाली थोडासा ब्राऊन शेडचा कॉन्टूर किंवा आयशॅडो लावा.

plump lips | saam tv

हायलाईटर लावा

लिपस्टिक लावून झाल्यावर ओठांच्या अगदी मध्यभागी थोडासा कन्सीलर किंवा हायलाईटर डॅब करा. त्यानंतर त्यावर पारदर्शक लिप ग्लॉस लावा.

plump lips

घरगुती टिप्स

मेकअप करण्यापूर्वी दालचिनी पावडर आणि मध एकत्र करून ओठांवर १ मिनिट मसाज करा. दालचिनीमुळे रक्ताभिसरण वाढते आणि ओठ नैसर्गिकरित्या मोठे दिसू लागतात.

plump lips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Rice Face Mask For Glowing Skin: चेहऱ्याला लावा तांदळाच्या पाण्याचा फेस मास्क, काचेसारखी त्वचा चमकेल

येथे क्लिक करा...