Tanvi Pol
पहिल्यांदा Passport Seva पोर्टलवर जा आणि नवीन खाते तयार करुन घ्या.
त्यानंतर Apply for Fresh Passport किंवा Reissue पर्याय निवडा.
अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
ऑनलाइन शुल्क भरून जवळच्या Passport Seva Kendra साठी अपॉइंटमेंट बुक करा.
तुमच्या वेळेनुसार PSK ला जाऊन बायोमेट्रिक आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा.
त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्या घरच्या पत्त्यावर होईल.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट कुरिअरने तुमच्या घरी पोहोचेल.