Fan Speed Increase Tips: पंखा संथ गतीने फिरतोय? 'या' 5 सोप्या ट्रिक्समुळे झटक्यात वाढेल स्पीड, येईल थंड हवा

Sakshi Sunil Jadhav

वाढत्या गरमीवर उपाय

उन्हाळ्यात तुमच्यासाठी पंखा खूप महत्वाचा असतो. पण नेमका त्याचवेळेस पंखा बिघडतो.

fan speed increase tips

सोप्या ट्रिक्स

तुम्ही अशावेळेस लगेचच एसी विकत घेण्यापेक्षा पुढील ६ टिप्स फॉलो करून आराम मिळवू शकता.

ceiling fan running slow

पंख्याच्या वेग

कधीकधी पंख्याचा वेग अचानक कमी होतो. त्यावेळेस तुम्ही काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरडेचं आहे.

how to increase fan speed

पंख्याची स्वच्छता तपासा

सर्वातआधी पंख्यांच्या पातींवर धूळ असेल तर कोरड्या कपड्याने स्वच्छ पूसून घ्या.

how to increase fan speed

ब्लेडचा बॅलन्स तपासा

कधीकधी पंखा चालू असताना जास्त हलायला लागतो. तुम्ही अशावेळेस पंख्यांच्या पाती तपासा.

how to increase fan speed

बेअरिंग्जला तेल लावा

कधीकधी जुन्या पंख्याची बेअरिंग्ज कोरडी पडू शकते. पण त्यातलं घर्षण वाढू शकतं. मग त्यात तेल किंवा ग्रीस लावू शकता.

how to increase fan speed

मोटरच्या परिसरातली धूळ

पंख्याच्या मोटरजवळ कधीकधी धूळ साचते. त्याने पंखा स्लो होऊ शकतो. त्याला ब्रशने साफ करा.

how to increase fan speed

पंख्याचे स्क्रू तपासा

जास्त वेळ पंखा चालू असेल आणि अचानक तो स्लो झाला असेल तर त्याचे स्क्रू सैल झालेत का? हे तपासा.

how to increase fan speed

NEXT: रव्याच्या उपमा खाऊन कंटाळलात? ट्राय करा झटपट मक्याच्या उपमा, वाचा रेसिपी

healthy breakfast recipe
येथे क्लिक करा