Cyber Safety: ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Dhanshri Shintre

तक्रार नोंदवा

आज आम्ही तुम्हाला फसवणूक झाल्यास कुठे आणि कशी तक्रार नोंदवता येईल याची सविस्तर माहिती देणार आहोत.

ऑनलाइन घोटाळा

फसवणूक झाल्यास तुम्ही दोन पद्धतींनी तक्रार करू शकता, एक सरकारी ऑनलाइन पोर्टलवर आणि दुसरी थेट कॉल करून.

तक्रार कशी करावी

फसवणुकीची नोंद करण्यासाठी तुम्ही अधिकृत पोर्टल cybercrime.gov.in वर जाऊन सहजपणे ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.

सायबर क्राइम पोर्टल

सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारीसाठी भारत सरकारने राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल तयार केले असून नागरिक ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात.

याठिकाणी तक्रार नोंदवा

तुम्ही (www.cybercrime.gov.in](http://www.cybercrime.gov.in) वेबसाइटवर जाऊन किंवा हेल्पलाइनवर कॉल करून सायबर गुन्ह्यांची तक्रार ऑनलाइन सहजपणे नोंदवू शकता.

राष्ट्रीय पोर्टल

हॅकिंग, ऑनलाईन फसवणूक, बनावट वेबसाइट्स आणि इतर सायबर गुन्ह्यांबाबत तुम्ही संबंधित राष्ट्रीय पोर्टलवर सहजपणे तात्काळ तक्रार दाखल करू शकता आता.

हेल्पलाइन नंबर

ऑनलाइन पोर्टल ऐवजी हेल्पलाइनवर कॉल करून तक्रार नोंदवायची असल्यास तुम्ही १९३० या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

NEXT: भन्नाट ऑफर! जिओचा ३ महिन्यांसाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळतील 'हे' अनेक फायदे

येथे क्लिक करा