Curd: दह्यामध्ये काय मिसळावं? साखर की मीठ? 'हे' ठरेल फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दहीं

अनेकांना दही खायला आवडते. दही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Curd | freepik

पोषक तत्व

दह्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, रिबाोफ्लेविन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात.

Curd | yandex

मीठ किंवा साखर

दही खाताना बरेच लोक त्यात मीठ घालतात, तर काही लोक त्यात साखर घालतात. पण कोणत्याप्रकारे दही खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात, वाचा.

Curd | yandex

मीठ

दही मीठ मिसळून खाल्ल्याने सर्दी आणि खोकला थांबतो. जर तुम्ही ते रात्री खाल्ले तर मीठ मिसळून खावे.

Curd | yandex

साखर

दही गरम असते, म्हणून त्यात साखर मिसळल्याने थंड होते. साखर मिसळून दही खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Curd | saam tv

तोटे

दहीमध्ये मीठ मिसळून खाल्ल्याने चांगले बॅक्टेरिया मरतात. याशिवाय उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी दह्यात मीठ घालू नये. त्याचप्रमाणे, दह्यात साखर मिसळल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

Curd | yandex

काय आहे फायदेशीर

मीठापेक्षा साखर मिसळलेले दही खाल्ल्याने फायदा होईल. पण दोन्ही पदार्थ एकत्र मिक्स करुन जास्त प्रमाणात खाऊ नका. शक्यतो रात्री दही खाणे टाळा.

Curd | yandex

NEXT: घसा खवखवतोय? मग करा 'हे' प्रभावी घरगुती उपाय

throat | yandex
येथे क्लिक करा