South Indian Saree: अस्सल पारंपारिक साऊथ इंडियन स्टाईल साडी कशी नेसायची?

Manasvi Choudhary

साऊथ इंडियन साडी

साऊथ इंडियन साडी नेसायला अनेकांना आवडते.

South Indian Saree

साडी

आजकाल लग्न, कार्यक्रम असल्यास साऊथ इंडियन स्टाईल साडी नेसली जाते.

South Indian Saree

सोपी पद्धत

साऊथ इंडियन साडी नेसण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे.

साडीचा एक टोक

साऊथ इंडियन स्टाईल साडी नेसताना साडीचा एक टोक प्रथम डाव्या खांद्यावर सोडा.

South Indian Saree

साडी स्टाईल

नंतर मागच्या बाजून साडीचे शेवटचे टोक कमरेभोवती खोचून घ्या.

South Indian Saree

कमरेभोवती साडी गुंडाळून घ्या

साडीला कमरेभोवती गुंडाळून घ्या. नंतर पुढच्या बाजूला साडीच्या ५ ते ७ प्लिट्स करा. प्लिट्स सरळ करून पेटीकोटमध्ये खोचा.

South Indian Saree

प्लिट्स करा

साडीच्या पट्ट्यांनी नीट करून व्यवस्थित प्लिट्स करा.

South Indian Saree | Saam TV

NEXT: Nikki Tamboli: हॉट आणि बोल्ड निक्की तांबोळी कितवी शिकलीये?

येथे क्लिक करा...