How To Drape A Saree: साडी नेसायची सोपी पद्धत, दिसाल तुम्ही सुंदर

Manasvi Choudhary

साडी

साडी नेसणं ही देखील एक कला आहे. साडीमध्ये देखील तुम्हाला परफेक्ट दिसायचं असेल तर तुम्ही परफेक्ट साडी नेसणं गरजेचे आहे.

How To Drape A Saree

साडी नेसण्याची सोपी पद्धत

 साडीमध्ये अधिक उंच आणि स्लिम दिसण्यासाठी तुम्ही योग्य पदधतीने साडी कशी नेसायची या स्टेप्स जाणून घ्या.

How To Drape A Saree

परकर आणि ब्लाऊज परिधान करा

साडी नेसताना साडीच्या रंगाचा परकर आणि ब्लाऊज आधीच परिधान करा म्हणजे तुमचा लूक उठून दिसेल.

How To Drape A Saree

साडी गोलाकार फिरवून घ्या

साडी नेसण्यासाठी साडीची योग्य बाजू पूर्ण गोलाकार फिरवून परकरमध्ये व्यवस्थित खोचून घ्या.

nauvari saree hairstyles

साडीच्या प्लेट्स करा

साडीचा मागचा भाग फिरवून पुढे आणा आणि पदराच्या प्लेट्स बनवा. हा पदर डाव्या खांद्यावर ठेवा.

Party Wear Saree Designs

पदर मोठा ठेवा

पदराची लांबी तुमच्या गुडघ्यापर्यंत किंवा त्यापेक्षा थोडी खाली ठेवावी, यामुळे तुम्ही अधिक उंच दिसता. खांद्यावर एक पिन लावा.

Saree

साडीच्या मिऱ्या करा

आता उरलेल्या साडीच्या ५ ते ७ मधल्या मिऱ्या  बनवा सर्व मिऱ्या एकावर एक व्यवस्थित जुळवून घ्या आणि नाभीच्या अगदी समोर परकरमध्ये खोचा

Saree

साडी नीट सेफ्टी पिन लावा

मिऱ्या खोचल्यानंतर त्या तिथेच राहण्यासाठी आतून एक सेफ्टी पिन लावू शकता. कमरेच्या बाजूने साडी थोडी ओढून घट्ट करा, जेणेकरून ती फुगलेली दिसणार नाही. उजव्या बाजूने हात फिरवून सर्व घड्या नीट करा.

next: Homemade Curd Recipe: घरच्या घरी ताजा दही कसा बनवायचा?

येथे क्लिक करा...