Aadhaar Card: व्हॉट्सॲपवर आधार कार्ड कसं मिळवाल? जाणून घ्या प्रोसेस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॉट्सॲप

तुम्ही व्हॉट्सॲपवर देखील आधार कार्ड किंवा इतर डॉक्युमेन्ट्स डाऊनलोड करु शकता, कसं, जाणून घ्या.

Aadhaar Card | yandex

नंबर सेव्ह करा

यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये +९१-९०१३१५१५१५ हा नंबर सेव्ह करावा लागेल. हा नंबर MyGov हेल्प डेस्कचा आहे, जो सरकारी सेवा प्रदान करतो. हा नंबर सेव्ह केल्यानंतर, व्हॉट्सॲप उघडा आणि या नंबरवर चॅटिंग सुरू करा.

Aadhaar Card | google

Digilocker आणि Cowin

चॅटमध्ये Hi पाठवल्यानंतर तुम्हाला Digilocker आणि Cowin हे दोन पर्याय दिसतील.

Aadhaar Card | freepik

पर्याय निवडा

WhatsApp वरून आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला त्यातून DigiLocker पर्याय निवडावा लागेल.

Aadhaar Card | google

DigiLocker अकाउंट

तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की, तुमच्याकडे DigiLocker अकाउंट आहे की नाही? जर तुमचे डिजीलॉकर अकाउंट असेल तर हो पाठवा, जर नसेल तर प्रथम डिजीलॉकरवर नोंदणी करा.

Aadhaar Card | yandex

आधार क्रमांक

यानंतर तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.

Aadhaar Card | SAAM TV

आधार कार्ड डाउनलोड होईल

आधार कार्ड मिळविण्यासाठी १ टाइप करा आणि पाठवा, काही सेकंदात तुमचे आधार कार्ड पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सॲपवर येईल.

aadhaar card | google

NEXT: जिम-डाएटसाठी वेळ नाही? पण वजन कमी करायचंय? 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

Weight Loss Tips | freepik
येथे क्लिक करा