Manasvi Choudhary
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगा करणे फायदेशीर आहे.
नियमितपणे योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
सुखासन हा योगा प्रकार नियमितपणे करण्याचे फायदे जाणून घ्या.
सुखासन या योगा प्रकारात आरामात शांत बसण्याची स्थिती असते.
कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा योगा प्रकार अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकतात.
सुखासन केल्याने गुडघे आणि घोट्यांवर ताण येत नाही आरामदायी वाटते.
सुखासन केल्याने शरीर आणि मन शांत व स्थिर राहते.
नियमित सुखासन केल्याने पाठीचा कणा ताठ होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.