घरच्या घरी Pedicure कसे करावे?

Shraddha Thik

पेडीक्योर

पाय सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी पेडीक्योर करू शकता.

Pedicure At Home | Yandex

जुनी नेल पेंट

पेडीक्योर करण्यासाठी आधी जुनी नखांवरची नेलपेंट काढा.

Pedicure At Home | Yandex

पाण्यात पाय भिजवा

कोमट पाण्यात मीठ मिसळा आणि 10 मिनिटे पाण्यात पाय भिजवा. नंतर क्यूटिकल रिमूव्हरने पाय स्वच्छ करा.

Pedicure At Home | Yandex

नखे स्वच्छ करा

नखे स्वच्छ आणि आकार द्या. फूट फाइलरच्या मदतीने टाच स्वच्छ करा.

Pedicure At Home | Yandex

मसाज करा

कोरड्या मॉइश्चरायझरच्या मदतीने पायांना मसाज करा. इलेक्ट्रॉनिक फूटच्या मदतीने तुम्ही पायाची मालिश देखील करू शकता.

Pedicure At Home | Yandex

स्वच्छ पाय

मसाज केल्यानंतर पाय टॉवेल किवा कॉटनने स्वच्छ करा.

Pedicure At Home | Yandex

नेलपेंट लावण्यापूर्वी

नेलपेंट लावण्यापूर्वी बेस कोट लावा. यानंतर तुमच्या आवडीचे नेलपॉलिश दोन कोटमध्ये लावा.

Pedicure At Home | Yandex

Next : अचानक Blank होताय? असू शकते 'या' Vitamins ची कमतरता

Mental Health | Saam Tv
येथे क्लिक करा...