Short Term Memory Loss: अचानक काहीच आठवत नाही? असू शकते 'या' Vitamins ची कमतरता

Shraddha Thik

अचानक विसरणे

कधी कधी असं होतं की एखादं काम करत असताना अचानक आपण काय करत होतो किंवा काय करायचं आहे हे विसरतो.

Mental Health | Yandex

मन शांत झाले की,

काही वेळाने मन शांत झाले की आठवते. ही एक सामान्य घटना आहे, परंतु ती वारंवार होत असेल तर ती चिंतेची बाब ठरू शकते.

Mental Health | Yandex

कारणे

याची अनेक कारणे असू शकतात, जसे की थकवा, तणाव किंवा झोप न लागणे, पण एक महत्त्वाचे कारण व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता देखील असू शकते.

Mental Health | Yandex

व्हिटॅमिन बी 12 कमतरता

व्हिटॅमिन बी 12 हे मेंदू आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये देखील मदत करते.

Vitamin B 12 | Yandex

लक्षणे

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अनेक लक्षणे उद्भवू शकतात. ज्यात थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, बेहोशी, स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता कमी होणे, मूड बदलणे, चिडचिडेपणा, केस गळणे, फिकट त्वचा इ.

Vitamin B 12 | Yandex

या पदार्थांचे सेवन करा

काही व्हिटॅमिन बी 12 समृद्ध प्रोडक्ट्सचे सेवन करा. यामध्ये अंडी, दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, चीज, तृणधान्ये, सोयाबिन इत्यादींचा समावेश आहे.

Vitamin B 12 | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Doctor | Yandex

Next : Scuba Diving करण्यासाठी महाराष्ट्रातील भन्नाट ठिकाणं, उन्हाळात लुटा मज्जा

Scuba Diving In Konkan | Saam Tv
येथे क्लिक करा...