Scuba Diving करण्यासाठी महाराष्ट्रातील भन्नाट ठिकाणं, उन्हाळात लुटा मज्जा

Shraddha Thik

स्कुबा डायव्हिंग

समुद्र किनाऱ्यावर फिरताना आपल्याला असे वाटते की, माशांना पाहवं किंवा माशांसारखे पाण्यात पोहावं. त्यासाठी स्कुबा डायव्हिंग हा पर्याय उपलब्ध आहे.

Scuba Diving In Konkan | Yandex

कोकणातील ठिकाणं

तुम्हालाही स्कुबा डायव्हिंगचा न विसरता येणारा अनुभव घ्यायचा असेल तर कोकणातील या ठिकाणांना नक्कीच भेट द्या.

Scuba Diving In Konkan | Yandex

स्कुबा डायव्हिंगचा अनुभव

कोकणात अगदी कमी खर्चात अविस्मरणीय स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेता येईल. यासाठी तुम्ही कोकणात ट्रिप प्लान करा.

Scuba Diving In Konkan | Yandex

वेंगुर्ला

गोव्याच्या अगदी जवळ असलेले कोकणातील वेंगुर्ला हे ठिकाण पर्यटकांसाठी खुप बेस्ट ठरेल, कारण येथे पर्यटकांची जास्त गर्दी नसते.

Scuba Diving In Konkan | Yandex

देवबाग आणि दांडेश्वर

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्यातील देवबाग आणि दांडेश्वर येथील समुद्र किनारी स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

Scuba Diving In Konkan | Yandex

मिऱ्या समुद्र

रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या या समुद्र किनारा व्हॉटर स्पोर्टसाठी प्रसिद्ध आहे, येथे येणारे पर्यटक स्कुबा डायव्हिंचा अविस्मरणीय अनुभव घेतात.

Scuba Diving In Konkan | Yandex

तारकर्ली समुद्र

सिंधुदुर्ग जिल्यातील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर हे व्हॉटर स्पोर्ट्स करता येतात. येथे स्कुबा डायविंग करण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

Scuba Diving In Konkan | Yandex

Next : Gold Silver Rate Today (5 March 2024) | सोन्या-चांदीचा भाव गगनाला, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today | Yandex