ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निर्जला एकादशीचे व्रत श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केलं जात. निर्जला एकादशीचे व्रत केल्यास तुम्हाला २४ एकादशींचे पुण्य लाभते.
निर्जला एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे परिधान केल्यास होईल लाभ. या वर्ता दरम्यात तुम्ही काही खऊ पिऊ शकत नाही.
निर्जला एकादशीचे व्रत करताना या गोष्टी लक्षात ठेवा.
निर्जला एकादशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रचा १०८ वेळा जप करावा.
निर्जला एकादशीचे व्रत केल्यास फळे, अन्न, आसन, वहाणा, पेय अशा वस्तू गरजू लोकांना दान करा.
निर्जला एकादशीच्या व्रताच्या वेळी कुटुंबात शांततापूर्ण वातावरण ठेवा.
निर्जला एकादशीच्या दिवशी केणत्याही पदार्थामध्ये लसूण, कांदा आणि तामसिक पदार्थ बनवू नका.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही