Holi Pooja Steps: घरच्या घरी सोप्या पद्धतीने होळीची पूजा कशी करावी?

Manasvi Choudhary

होळी

फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी. हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे.

Holi Pooja Steps

कधी आहे होळी

यंदा २ फेब्रुवारीला सर्वत्र होळी हा सण साजरा होणार आहे. संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा सण साजर केला जातो.

Holi Pooja Steps

होळी आणि रंगपंचमी

होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन होते. तर दुसऱ्या दिवशी असते धुळवड, ज्याला आपण रंगपंचमी म्हणतो.

Holi Pooja Steps

आरतीच्या ताटातील साहित्य

होळी पूजेच्या ताटात हळद- कुंकू, अक्षता, पाण्याचा कलश, तांब्या, फुले, हार, गुलाल, धूप, अगरबत्ती, नैवेद्य कापासाची माळ नारळ हे साहित्य असावे.

Holi Pooja Steps

गोमूत्र शिंपडा

सर्वात आधी होळीच्या जागेवर गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करा. होळीसाठी केलेल्या लाकडांना पाणी अर्पण करा. होळीला हळद-कुंकू आणि अक्षता वाहा.

Holi Pooja Steps

या गोष्टी अर्पण करा

 होळीला कापसाची माळ किंवा धागा अर्पण करा. हार किंवा फुले अर्पण करा.

Holi Pooja Steps

पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा

होळीवर आणि आजूबाजूला गुलाल उधळा. पुरणपोळी, गूळ-खोबरे किंवा जो काही नैवेद्य असेल तो होळीला दाखवा.

Puranpoli | GOOGLE

next: Homemade Jalebi Recipe: मिठाईच्या दुकानात मिळणारी खमंग, कुरकुरीत जिलेबी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...