पार्लरला जाणं टाळा, या 5 सोप्या पद्धतीने घरच्या घरी करा 'नॅचरल हेअर स्पा'

Manasvi Choudhary

केसांच्या समस्या

उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या सुरू होतात. घामामुळे केस कोरडे, कडक, झाडूसारखे दिसतात.

hair fall | yandex

केसांच्या समस्या

केसांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने हेअर स्पा करा म्हणजे तुमचे केस मऊ होतील.

hair spa

हेअर स्पा

पार्लरमध्ये केमिकलयुक्त हेअर स्पा केल्याने केसांचे नुकसान होते. यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती सोप्या टिप्स सांगणार आहोत.

hair spa | yandex

१) केसांना बदाम तेल किंवा नारळ तेलाने मालिश करा.

२) तेलाने मसाज केल्यानंतर केसांना स्टीम द्या. स्टीम नसेल तर तुम्ही सुती कापडा पाण्यात भिजवून केसांभोवती गुंडाळून ठेवा.

Hair Oil

३) यानंतर दही आणि मधाचा होममेड हेअरपॅक केसांना लावा.

४) केळी आणि दही यांचे मिश्रण देखील तुम्ही केसांना लावू शकता.

Hair Spa

५) हेअरपॅक केसांवर २० ते ३० मिनिटे ठेवा. यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.

Hair Wash | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: किडनी फेल होण्यापूर्वी कंबरेत दिसतात 'हे' 5 बदल; वेळीच ओळखले नाही तर...

येथे क्लिक करा..