Home Facial: पार्लरला जाऊन न जाता घरच्याघरी फेशियल कसं करायचं? लिंबू, मधाच्या फेस पॅकने मिळवा ग्लोइंग स्कीन

Sakshi Sunil Jadhav

हिवाळ्यातल्या समस्या

हिवाळ्यात चेहऱ्यावरचा सॉफ्टनेस कमी होत असतो. त्यामुळे चेहऱ्यावरची शाईन सुद्धा कमी होते. अशा वेळेस महिला पार्लरमध्ये धाव होते.

DIY glowing skin

स्कीनवर होणारा परिणाम

स्कीनवर उपचार करण्यासाठी तुम्ही केमिक्लसचा वापर करता. त्याने तुम्हाला फक्त इंस्टट ग्लो दिसतो. पण लगेचच ती शाइन कमी होते. त्यामुळे न पैसे खर्च करता घरगुती साहित्याने तुम्ही फेसपॅक तयार करू शकता.

DIY glowing skin

क्लिंजिंग करा

सुरुवातीला क्लिंजिंग करण्यासाठी कॉटनचा वापर करा. हे कापड दूधात भिजवून चेहऱ्याला लावा. त्याना चेहऱ्यावरची डेड स्कीन निघून जाईल.

DIY glowing skin

स्क्रब करा

स्क्रबसाठी तुम्ही लिंबाच्या सालाचा वापर करू शकता. त्यासाठी लिंबाच्या सालीला सुकवून पावडर करा. त्यामध्ये गुलाब पाणी आणि कोणतेही स्क्रब मिक्स करून चेहऱ्याला लावा.

affordable skincare

स्क्रबचे फायदे

स्क्रब केल्याने तुमच्या चेहरा स्वच्छ होतो आणि त्वचेचा रंग एकसारखा दिसतो. स्क्रब तुम्ही गोलआकारात लावून मसाज करा. त्याने मृत पेशी निघून जातात.

affordable skincare

नैसर्गिक ब्लिचिंग

१० मिनिटे तुमच्या चेहऱ्याला मध लावा. याने चेहरा खूप सॉफ्ट होतो. कारण मध हे अॅंटीबॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझरप्रमाणे काम करते. त्याने तुमचा चेहराही उजळल्यासारखा दिसतो.

affordable skincare

जमल्यास नियमित वाफ घ्या

एका भांड्यात पाणी उकळवून त्याची वाफ घ्या. पाण्यात गुलाब पाणी घाला. ५ ते १० मिनिटे वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील पोर्स उघडतात आणि चेहरा क्लीन होतो.

affordable skincare

मास्क आणि मसाज

तुम्ही घरच्या साहित्यामध्ये टोमॅटो, काकडी, मध यांचे मिश्रण वापरन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

affordable skincare

पेस्ट लावण्याची पद्धत

चेहऱ्याला पेस्ट लावताना ती काहीवेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा. मग थंड झाल्यावर चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी हलक्या हातांनी मसाज करा. शेवटी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

affordable skincare

NEXT: kitchen Hacks: बटाट्यांना कोंब फुटलेत? नरम पडतात? १ सिंपल ट्रिक, महिनाभर राहतील चांगले

keep potatoes fresh
येथे क्लिक करा