Interior Design : कमीत कमी खर्चात तुमच्या छोट्याशा घरालाही देऊ शकता सुंदर लूक, फॉलो करा या टिप्स

Saam Tv

कमी खर्चात सुंदर लूक

घर छोटं असल तरी सुंदर असावं अस प्रत्येकाला वाटतं. पण बहुतेकदा खर्चाची भीती वाटते . तुम्हाला माहित आहे का? कमी खर्चातही तुमच्या घराला सुंदर लूक देऊ शकता.

Home Decor Tips | pintrest

दरवाजा

घरात प्रवेश करताना प्रथम नजरेस पडतो तो दरवाजा. दाराजवळ वेली , नावाची प्लेट, छोटी झाड लावून तुम्ही दार सुंदर करू शकता.

Home Decor Tips | pintrest

रंगसंगती

बेडशीट, कुशन कव्हर किंवा पडदे नीटनेटके आणि स्वच्छ असावे. शक्य असल्यास एका थीमचे असावे. तर घर सुंदर दिसेल.

Home Decor Tips | pintrest

घरात वॉर्म लाईट्सचा वापर

घरात वॉर्म लाईट्सचा वापर करा. एखाद्या कोपऱ्यात फ्लोअर लॅम्प किंवा शेल्फवर फेअरी लाईट्स लावू शकता. त्यामुळे घरात उबदार वातावरण तयार होईल.

Home Decor Tips | pintrest

खोलीत प्रकाश वाढेल

एका मोठ्या आरश्याला सुंदर फ्रेम करू भिंतीवर लावा. यामुळे खोलीत प्रकाश वाढेल. उजेडामुळे खोली मोठी भासू लागेल.

Home Decor Tips | pintrest

भिंतीचा रंग

एकाच थीमचे गडद आणि हलके रंग द्या. यावर फ्रेम्स ,वॉलआर्ट किंवा वॉल हँगिंग लावल्यास भिंत आणखी सुंदर दिसेल.

Home Decor Tips | pintrest

फोल्डेबल वस्तूंचा वापर

रूम लहान असल्यास फोल्डेबल वस्तूंचा वापर करा. त्यामुळे रूममध्ये आणखी मोकळी जागा मिळेल.

Home Decor Tips | pintrest

Immunity Booster : वारंवार आजारी पडताय? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | META AI
येथे क्लिक करा