बायको रूसलीये? नवऱ्याने असा करा राग शांत

Manasvi Choudhary

नाते

नात्यात अनेकदा नवरा- बायकोचे कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून खटके उडत असतात.

| google

राग

मात्र अशातही कितीही राग आला तरी नात्यात एकमेकांची साथ सोडता कामा नये.

Couple | Pintrest

बायकोला कसं मनवावे

अनेक पुरूषांना बायको रूसल्यावर कसं मनवाव हे समजत नाही.

सोप्या टिप्स करा फॉलो

पत्नीचा राग दूर करायचा असल्यास काही टिप्स आहेत त्या फॉलो करा.

कारण जाणून घ्या

तुमची पत्नी रागवली असल्यास तिच्या रागामागचं कारण समजून घ्या.

तिला वेळ द्या

पत्नी रागवली असेल तर तिला शांत करण्याचा प्रयत्न करा अथवा शांत होण्यासाठी वेळ द्या म्हणजे तिचा राग कमी होईल.

मुलांची मदत घ्या

मुलांच्या सहाय्याने घरातील वातावरण आनंदी करा जेव्हा तुमची पत्नी रागवली असेल तेव्हा मुलांवर जास्त लक्ष द्या

कौतुक करा

पत्नी नाराज असल्यास तिचं कौतुक करा. तिच्या कामाबद्दल चांगल्या गोष्टी बोला म्हणजे ती खूश होईल.

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Monsoon Vegetable To Avoid: पावसाळ्यात कोबी अन् 'या' ४ भाज्या चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

येथे क्लिक करा...