Manasvi Choudhary
पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याची योग्यरित्या काळजी घेणे महत्वाचे आहे.
बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
पावसाळ्या निरोगी राहण्याची आहारात कोणत्या भाज्या खाऊ नये हे जाणून घ्या.
पावसाळ्यात कांदा कमी प्रमाणात खाणे फायद्याचे आहे. कांदा वातूळ असल्याने शरीराला वात येण्याची शक्यता अधिक आहे.
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाताना योग्य काळजी घ्या. माती, किटाणूमुळे बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात काकडी, बीच, कोबी कच्चे खाणे टाळावे यामुळे पचनक्रियेला त्रास होतो.
उन्हाळ्यात मशरूम खाल्ल्याने अॅलर्जी होते यामुळे शरीराला खाज सुटणे, पुरळे येणे या समस्या उद्भवतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.