Manasvi Choudhary
हिवाळ्यात अननस खाणे फायदेशीर मानले जाते.
व्हिटॅमिन सीने समृद्ध अननस शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
सर्दी व खोकला होऊ नये म्हणून हिवाळ्यात अननसचे सेवन फायदेशीर ठरते.
मात्र अनेकांना घरच्याघरी अननस कापणे कठीण होते यानुसार अननस कापण्याची सोपी स्टाईल जाणून घेऊया.
अननस कापताना सर्वप्रथम अननसाचा देठ आणि पानांचा भाग कापून टाका.
अननस उभ्या आकारात पकडून त्याची जाड, काटेरी साल काढा. यानंतर अननसचे गोलाकार बारीक काप करा.