Masala Tea Recipe: हिवाळ्यात प्या स्पेशल मसालेदार चहा, या सोप्या ट्रिकने १० मिनिटांत बनवा

Manasvi Choudhary

चहा

हिवाळ्यात गरमागरम चहा पिण्याची मज्जा वेगळीच असते.

Winter Special Masala Tea Recipe

शरीराला ऊब मिळते

हिवाळ्यात वातावरण थंड असते अशावेळी गरमागरम चहा प्यायल्याने शरीराला ऊब मिळते.

Winter Special Masala Tea Recipe

मसालेदार चहा

हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही घरच्याघरी स्पेशल मसालेदार चहा बनवा.

Winter Special Masala Tea Recipe

पाणी उकळून घ्या

मसालेदार चहा बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी उकळून घ्या.

Winter Special Masala Tea Recipe

मसाले घाला

पाणी उकळले की पाण्यामध्ये चहा पावडर, बडीशेप, धने, ओवा, जिरे, वेलची, केसर, आलं हे सर्व मसाले घाला.

Winter Special Masala Tea Recipe

चहा गाळून घ्या

चहाचा रंग बदलला की गॅस बंद करा व चहा गाळणीने गाळून घ्या. अशाप्रकारे मसालेदार चहा पिण्यासाठी तयार होईल.

Winter Special Masala Tea Recipe

मसाला चहा पिण्याचे फायदे

मसाला चहा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Winter Special Masala Tea Recipe | Yandex

सर्दी व खोकल्यापासून आराम

हिवाळ्यात सर्दी व खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी मसालेदार चहा पिणे फायदेशीर असेल.

Winter Special Masala Tea Recipe | Canva