Manasvi Choudhary
आंबा हा सर्वांच्या आवडीचा फळ आहे.
आंबा खायला सर्वांना आवडतो मात्र तो कापण्याची पद्धत अनेकांना माहित नाही.
आंबा योग्य रित्या कापल्यास फायद्याचे आहे.
आंबा स्वच्छ धुवून घ्या.
आंबा कापण्यासाठी चाकू धारदार असावा.
आंबा कापताना तो उभ्या दिशेने मध्यभागी कापून दोन भाग करा.
आंब्याचे दोन्ही भाग केल्यानंतर बी बाजूला ठेवा.
उर्वरित दोन्ही भांगाचे छोटे छोटे काप करा.
रसाळ आंबा फ्रिजमध्ये थोडा वेळ ठेवल्याने कापायला सोप्प पडेल.