Old Bedsheet Reuse Ideas: घरातील जुन्या चादरी फेकून देऊ नका, 'असा' करा त्याचा वापर, घराला येईल नवीन शोभा

Manasvi Choudhary

जुन्या चादरीचा वापर

घरामध्ये अनेक महिला जुन्या चादरी खराब समजून बाजूला काढतात. मात्र तुम्हाला माहितीये का जुन्या चादरीचा वापर तुम्ही पुन्हा करू शकता.

Old Bedsheet Reuse Ideas:

क्रिएटिव्ह आयडिया

जुन्या चादरीचा वापर तुम्ही किचनमध्ये क्रिएटिव्ह म्हणून करू शकता. जुन्या चादरी म्हणजे कापडाचे मोठे तुकडे असतात ज्याचा वापर तुम्हाला घरगुती कामांसाठी करता येईल.

Old Bedsheet Reuse Ideas:

कसा कराल उपयोग

फेकून देण्याऐवजी नेमका कसा उपयोग करायचा ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Old Bedsheet Reuse Ideas:

फर्निचर कव्हर

जुन्या चादरीपासून तुम्ही घरातील फर्निचरसाठी कव्हर बनवू शकता. टेबल, सोफा यासांरख्या वस्तूवर कव्हर म्हणून तु्म्ही वापर करू शकता तसेच घराचे रंगकाम करत असताना तुम्ही यावर धूळ बसू नये म्हणून झाकण्यासाठी वापर करा.

Old Bedsheet Reuse Ideas:

प्राण्यासाठी असा करा वापर

तुमच्या घरी पाळीव प्राणी असेल तर त्यासाठी तुम्ही खास चादर, अंथरूणासाठी जुन्या चादरीचा वापर कर शकता.

Old Bedsheet Reuse Ideas:

घराच्या सफाईसाठी करा वापर

घर सफाईसाठी तुम्ही या चादरीच्या मोठ्या तुकड्याचा वापर करू शकता. तसचे छोट्या आकाराचे तुकडे बनवून तुम्ही पायपुसणी देखील बनवू शकता.

Old Bedsheet Reuse Ideas:

स्टोरेज बॉक्स

जुन्या चादरीचा उपयोग तुम्ही स्टोरेज बॉक्ससाठी करू शकता. जु्न्या कार्डबोर्ड बॉक्स चे कव्हर तुम्ही बनवू शकता.

Old Bedsheet Reuse Ideas:

शिलाई मशीन कव्हर

जुन्या चादरीपासून सोफा कव्हर किंवा शिलाई मशीन कव्हर शिवण्यासाठी वापर करू शकता.

Old Bedsheet Reuse Ideas:

NEXT: Okra Water Benefits: भेंडीच्या पाण्यात १ चमचा लिंबू रस टाकून पिण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

Okra Water Benefits
येथे क्लिक करा...