Okra Water Benefits: भेंडीच्या पाण्यात १ चमचा लिंबू रस टाकून पिण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

Manasvi Choudhary

भेंडी

उन्हाळ्यात भेंडी आरोग्यासाठी गुणकारी असतात. भेंडीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.

Okra Water Benefits

पनचक्रिया सुधारते

भेंडी आणि लिंबूचा रस मिक्स करून प्यायल्याने केवळ पचनक्रिया सुधारत नाही तर त्वचेच्या समस्या कमी होतात.

Okra Water Benefits

पौष्टिक गुणधर्म

भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, मेग्नेशियम, पोटॅशियम ही पोषकतत्वे असतात तर लिंबूच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

Okra Water Benefits

मधुमेह होत नाही

भेंडी आणि लिंबू हे दोन्ही मिक्स करून नियमित प्यायल्याने शुगर कंट्रोलमध्ये राहते यामुळे मधुमेह होत नाही.

Okra Water Benefits

पोटातील गॅस होतो दूर

शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी तसेच पोटातील गॅस, जळजळ या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही भेंडी लिंबू पाण्याचे सेवन करा.

Okra Water Benefits

वजन होते कमी

नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे असल्यास सकाळी रिकाम्यापोटी भेंडीच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून प्या.

Okra Water Benefits | yandex.com

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Summer Hair Care Tips: महागडा हेअर स्पा कशाला? उन्हाळ्यात 'या' 3 घरगुती उपायांनी मिळवा पार्लरसारखे सिल्की आणि चमकदार केस

येथे क्लिक करा...