ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या दैनंदिन बदलत्या जीवनशैलीमुळे तणावाच्या समस्या होऊ शकतात.
तणावाच्या समस्यांमुळे तुमच्या आरोग्याला अनेक समस्या होऊ शकतात.
वाढलेल्या तणावामुळे महिलांमध्ये पीसीओडी, अनियमित पाळीच्या समस्या दिसून येतात.
आपल्या शरीरातील तणाव कमी करण्यचे अनेक पद्धती आहेत. तणाव कमी करण्यासाठी पोशक आहोर अत्यंत गरजेचं असतें.
मनुका शरीरासाठी सुपरफूड मानले जाते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
चिया सिड्स ओमेगा ३ फॅटी ऍसिड आढळतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे हातात आणि तणाव कमी करण्यास मदत होते.
बेरीजमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स आढळतात ज्यामुळे शरीरातील तणाव कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.