Home Remedies For Diabetes: डायबिटीजवर घरच्या घरी करा 5 सोपे उपाय, शुगर लेव्हल राहील नियंत्रणात

Manasvi Choudhary


डायबिटीज

डायबिटीज म्हणजेच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करू शकता.

Diabetes

रक्तातील साखर नियंत्रण

डायबिटीजमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Diabetes

मेथी दाणे पाणी प्या

एका ग्लासात रात्री मेथी दाणे पाण्यात भिजत घालून ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या

Fenugreek Water | yandex

दालचिनी प्या

दालचिनी केवळ मसाला नसून ती रक्तातील साखर कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. ररोज अर्धा चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यातून घ्या 

Cinnamon | yandex

कडुलिबांच्या पानांचा रस प्या

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची ४-५ कोवळी पाने चावून खा किंवा त्याचा छोटा ग्लासभर रस प्या.

neem leaves benefits

कारल्याचा रस प्या

कारल्याचा रस काढून त्यात थोडा आवळ्याचा रस मिसळा. हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास तुम्हाला फायदा होईल.

Bitter gourd

जांभळाच्या बियांची पावडर

जांभळाच्या बिया वाळवून त्याची पावडर बनवा. ही पावडर दररोज सकाळी आणि संध्याकाळी १-१ चमचा पाण्यासोबत घ्या.

Diabetes

next: Yoga Poses For Women Health: हेल्दी आणि फिट राहण्यासाठी महिलांनी कोणता योगा करावा?

Daily Yoga Workout
येथे क्लिक करा..