डायबिटीजच्या रूग्णांसाठी धोक्याची घंटा! 'या' 5 वाईट सवयींमुळे वाढू शकते रक्तातील साखर

Manasvi Choudhary

मधुमेह

आजकाल मधुमेह होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरूणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच मधुमेहाचा धोका उद्भवत आहे.

Blood Sugar Control Tips

आरोग्याची घ्या काळजी

मधुमेह झाल्यास तुम्ही आरोग्याच्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Blood Sugar Control Tips

मद्यपान करणे टाळा

डायबिटीज असलेल्या रूग्णांनी मद्यपान, धूम्रपान करणे टाळावे.

Alcohol | pinterest

जास्तीत जास्त चाला

दररोज जास्तीत जास्त चालणे. चालल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

walking benefits | saam tv

नाश्ता करणे टाळू नका

अनेक जण सकाळी व्यस्ततेमुळे नाश्ता टाळतात. परंतु, रात्रीच्या दीर्घ उपवासानंतर सकाळी वेळेवर न खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनचे संतुलन बिघडते यामुळे सकाळी वेळेत नाश्ता करा.

Quick Breakfast Recipes | pinterest

पुरेशी झोप घ्या

रात्री ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

sleep

जेवल्यानंतर एका जागी बसू नका

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर एका जागी बसून राहू नका. जेवणानंतर किमान १५ ते २० मिनिटे चालण्याची सवय लावा.

Blood Sugar Control Tips | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: लोणावळा-खंडाळापेक्षा पावसाळ्यात 'या' ठिकाणी होते पर्यटकांची तुफान गर्दी; तुम्हाला माहितीये का हे ठिकाण?

Monsoon Picnic Spot
येथे क्लिक करा...