Cooler Cleaning Tips: कुलर कसा स्वच्छ करायचा? या ५ सोप्या ट्रिक्स आत्ताच घ्या जाणून

Sakshi Sunil Jadhav

वाढता उन्हाळा

वाढत्या उन्हाळ्यात कुलर हा उकाड्यापासून दिलासा देणारा महत्त्वाचा ऑप्शन असतो. पण सततच्या वापरामुळे कुलरमध्ये धूळ, घाण आणि जंतू जमा होतात. त्यामुळे त्याचा वास येतो.

air cooler hygiene

कुलरमधले पाणी

तुम्ही कुलर स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी त्यातले पाणी काढून तो पूर्णपणे रिकामे करा. मग टाकीमध्ये साचलेली घाण आणि शेवाळ स्वच्छ पाण्याने धुवून काढा.

air cooler hygiene | Yandex

तुरटीचा वापर

कुलरच्या पाण्यात थोडी तुरटी पावडर किंवा छोटा तुकडा टाका. त्याने पाण्यातले जंतू मरतात आणि वास कमी होतो.

Alum | Canva

कडुलिंबाची पानं

कडुलिंबामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. काही पानं कापडात बांधून कुलरच्या टाकीत ठेवल्याने डास आणि बॅक्टेरियांची वाढ कमी होतो.

how to clean cooler

बेकिंग सोडा वापरा

कुलर साफ करताना पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण वास दूर करून कुलर ताजातवाना ठेवण्यास मदत करतात.

how to clean cooler | Yandex

हनीकॉम्ब पॅड्स धुवा

कुलरमधील हनीकॉम्ब पॅड्समध्ये जास्त धूळ साचते. महिन्यातून किमान एक ते दोन वेळा हे पॅड्स काढून स्वच्छ धुवून घ्या.

air cooler cleaning

दर २ ते ३ दिवसांनी पाणी बदला

साचलेले पाणी दुर्गंधी आणि जंतू वाढवण्याचं मुख्य कारण ठरू शकतात. त्यामुळे कुलरचं पाणी सतत बदलणं महत्वाचं आहे.

cooler cleaning tips | Yandex

कुलर उन्हात वाळवा

आठवड्यातून एकदा कुलर पूर्ण रिकामा करून उन्हात वाळवून घ्या. यामुळे ओलसरपणा कमी होतो आणि बॅक्टेरिया वाढत नाहीत.

cooler cleaning tips | GOOGLE

फॅन आणि जाळी

कुलरच्या फॅनवर आणि जाळीवर धूळ साचल्यास हवा कमी थंड मिळते. त्यामुळे मऊ कापडाने नियमित साफसफाई करा.

best cooler India

NEXT: महाराष्ट्रातील ७ थंड हवेची ठिकाणं, महाबळेश्वर-लोणावळा विसराल; उन्हाळ्याच्या सुट्टीत फॅमिलीसह भेट द्या

Top tourist places Maharashtra
येथे क्लिक करा