Silver Pooja Items Cleaning: दिवाळीपूर्वी घरीच स्वच्छ करा चांदीची भांडी, फक्त १० रूपयांच्या वस्तूने येईल चमक

Manasvi Choudhary

दिवाळी सण

अवघ्या काही दिवसात म्हणजेच १८ ऑक्टोबर २०२५ पासून दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे.

Silver Pooja Items Cleaning | Social Media

चांदीच्या वस्तू

दिवाळीत चांदीच्या वस्तूंना विशेष महत्व असते. चांदीच्या वस्तू शुभ मानल्या जातात. दिवाळीआधी पूजेसाठी तसेच वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंची घरच्याघरी स्वच्छता करा.

Silver Pooja Items Cleaning | Social Media

टूथपेस्टने स्वच्छ करा

चांदीच्या काळ्या पडलेल्या वस्तूंना तुम्ही टूथपेस्टच्या सहाय्याने स्वच्छ करा टूथपेस्ट ब्रशला लावून वस्तू घासा.

Silver Pooja Items Cleaning | Social Media

बेकिंग सोडा

स्वयंपाकघरातील बेकिंग सोडा हा देखील तुम्ही चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करून तुम्ही ते कपड्यात भिजवून हलक्या हाताने चांदीच्या वस्तूंना पुसून घ्या.

Silver Pooja Items Cleaning | Social Media

लिंबू

लिंबू हा पदार्थ चांदी स्वच्छतेसाठी वापरू शकता . काळ्या पडलेल्या चांदीच्या वस्तूंना लिंबाचा रस लावून पुसून घ्या यामुळे चांदी चमकेल.

Silver Pooja Items Cleaning | Social Media

शाम्पू

चांदीच्या वस्तू साफ करण्यासाठी तुम्ही शाम्पूने देखील स्वच्छ करू शकता चांदी पुन्हा चमकू लागेल.

Silver Pooja Items Cleaning | Social Media

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Next : Bhopuri Actress Photos: कोण आहे ही सुंदरा? जिच्या सौंदर्याचा इंटरनेटवर जलवा

येथे क्लिक करा..