ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोबाईल फोन हे सर्वाधिक वापरणारे गॅझेट आहे.मोबाईल फोनमुळे आपली अनेक कामे सोयीस्कर झाली आहेत.
पण एवढ्या वापरामुळे कधी कधी मोबाईल फोनची स्क्रीन खराब होते.तेव्हा मोबाईलची स्क्रीन स्वच्छ करणे खूप आवश्यक आहे.
जाणून घेऊया मोबाईल फोनची स्क्रीन स्वच्छ कशी करावी.
तुम्ही स्क्रीनला सर्वात आधी सुती कापडने पुसू शकतात.
क्लिनिंग लिक्विडचा वापर करुन तुम्ही तुमच्या फोनची स्क्रीन सहज स्वच्छ करु शकता.
तुम्ही टिश्यू पेपर ओला करुन सहजपणे मोबाईल स्क्रीन साफ करु शकता.
टूथपेस्टमध्ये असलेले घटक स्क्रीनवर साचलेली घाण,तेल साफ करण्यास मदत करतात.