किडनी स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय काय?

Manasvi Choudhary

किडनी

'किडनी' हा शरीराचा महत्वाचा अवयव आहे. शरीरातील टाका पदार्थ बाहेर टाकण्याचे मुख्य कार्य किडनीमार्फत होत्. शरीराचे फिल्ट्रेशन सिस्टम सुरळीत चालण्यासाठी किडनी निरोगी असणे खूप गरजेची आहे. किडनी स्वच्छ राहण्यासाठी काय करावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Kidney | pinterest

भरपूर पाणी प्या

किडनी डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने लघवीवाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

Drink water | pinterest

लिंबू पाणी

लिंबूमध्ये सायट्रिक आॅसिड असते, जे मूत्रमार्गातील कॅल्शियमचे खडे तयार होण्यापासून रोखण्यास मदत करते. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या

Lemon Water

कोथिंबिरीचा रस

कोथिंबिरीची पाने स्वच्छ धुऊन पाण्यात उकळून गाळून घ्या किंवा त्याचा रस करून प्या.

Coriander Juice Benefits | google

आले आणि तुळशीचा चहा

आले आणि तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. हे घटक रक्तातील अशुद्धता दूर करण्यास मदत करतात.

Ginger Tea

डाळिंबाचा रस

डाळिंबामध्ये पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे किडनीमधील स्टोन किंवा घाण साफ करण्यास मदत करतात.

Pomegranate juice | canva

NEXT: संध्याकाळच्या जेवणासाठी बनवा मसालेदार कुरकुरीत गवार

येथे क्लिक करा..