संध्याकाळच्या जेवणासाठी बनवा मसालेदार कुरकुरीत गवार

Manasvi Choudhary

कुरकुरीत गवार

जेवणात नेहमीची गवारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी चमचमीत आणि हटके ट्राय करायचं असेल तर कुरकुरीत गवार ही रेसिपी ट्राय करू शकता.

Gawar Fry Recipe

सोपी रेसिपी

कुरकुरीत गवार बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी ही सोपी रेसिपी ट्राय करू शकता.गवा

Gavar Fry Recipe

गवार स्वच्छ धुवा

सर्वातआधी गवार स्वच्छ निवडून धुवून घ्या. त्यानंतर गवार कापून घ्या.

Gawar Fry Recipe

मसाले मिक्स करा

यानंतर एका भांड्यात कापलेली गवार घ्या . त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला टाका. त्यात मीठ टाकून मिक्स करा.

spices

रवा किंवा तांदळाचे पीठ लावा

यानंतर एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ, रवा आणि लाल मसाला एकत्र करा.यानंतर गवार या रव्यात छान घोळवून घ्या.

Rava | yandex

फ्राय करा

एका बाजूला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर तेल टाका. यानंतर गवार त्यावर ठेवा. सोनेरी रंगाची होईपर्यंत हे गवार फ्राय करा.

Gawar Fry Recipe

NEXT: एका व्यक्तीने दिवसातून किती पाणी प्यावे? जाणून घ्या शरीरासाठी पाण्याचे योग्य प्रमाण

Water Intake Tips
येथे क्लिक करा..