Kitchen Cleaning : भांड्यांचा चिकटपणा आणि तेलकटपणा १० मिनिटांत होईल गायब; हे घरगुती उपाय करा ट्राय

Saam Tv

गरम पाणी आणि डिशवॉश

चिकट भांड्यात गरम पाणी भरून त्यात थोडे डिशवॉश लिक्क्विड टाका. १५ - २० मिनिटे चिकट भांडे पाण्यात भिजवून ठेवा. चिकटपणा गायब होईल .

TIPS TO CLEAN OILY VESSELS | PINTREST

बेकिंग सोडा आणि गरम पाणी

चिकट भागावर बेकिंग सोडा टाका. त्यावर थोडे गरम पाणी टाका. थोड्या वेळाने स्पंजने स्वच्छ करा. भांडे एकदम चमकू लागेल.

TIPS TO CLEAN OILY VESSELS | PINTREST

लिंबाचा रस

लिंबात असणार्‍या अॅसिटिक अॅसिडमुळे भांडी चकाचक होतात, लिंबाचा रस गरम पाण्यात मिसळून तेलकट भांड्यावर टाकून भांडे घासा.

TIPS TO CLEAN OILY VESSELS | PINTREST

व्हिनेगर आणि गरम पाणी

समान प्रमाणात पाणी आणि पांढरा व्हिनेगर घेऊन त्यात भांडे भिजवा. त्यानंतर डिशवॉशने धुवा .तेलकटपणा निघून जाईल.

TIPS TO CLEAN OILY VESSELS | PINTREST

मीठ आणि लिंबू

मीठ आणि लिंबू हा पारंपारिक उपाय आहे. भांड्यावर थोडे मीठ टाका. त्यावर लिंबाच्या तुकड्याने घासा. चिकटपणा दिसणारच नाही.

TIPS TO CLEAN OILY VESSELS | PINTREST

गरम पाण्यात भिजवणे

चिवटपणा खूप जास्त असेल तर गरम पाण्यात काही वेळ भांडे भिजवून ठेवा. त्यामुळे चिकट थर मऊ होतो आणि भांडे लगेच स्वच्छ करता येते.

TIPS TO CLEAN OILY VESSELS | pintrest

उरलेली चहापत्ती

चहा गाळल्यानंतर उरलेली चहापत्ती चिकट भांड्यावर चोळा. यामुळे तेलकटपणा निघुन जाईल आणि भांडे चमकू लागेल.

TIPS TO CLEAN OILY VESSELS | PINTREST

Fitness Tips : दीर्घायुष्य हवंय? रोज फक्त हा व्यायाम करा, शरीर राहील मजबूत!

Fitness Tips : | meta ai
येथे क्लिक करा