Fitness Tips : दीर्घायुष्य हवंय? रोज फक्त हा व्यायाम करा, शरीर राहील मजबूत!

Saam Tv

व्यायाम म्हणजे दिर्घायुष्य

नियमित व्यायाम आणि अॅक्टिव्ह राहिल्याने तंदुरूस्ती वाढते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Fitness Tips | pintrest

PULL UPS वर भर द्या

पुल अप बारवर लटकणे आणि स्वत: ला वर खेचणे हा शरीराची ताकद वाढवणारा व्यायाम आहे. त्यामुळे खांदे, हात, पाठीचे स्नायू मजबूत होतात.

Fitness Tips | pintrest

STRENGTH TRAINING आहे महत्त्वाचं

वयानुसार स्नायुंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. नियमित व्यायाम केल्याने शरीराची ताकद कायम राहते.

Fitness Tips | pintrest

GRIP STRENGTH पकड मजबूत

हाताची पकड म्हणजेच GRIP STRENGTH हा ताकदीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे वय झाल्यानंतरही हाताची पकड मजबूत राहण्यास मदत होते.

Fitness Tips | pintrest

मनाची ताकद वाढते

व्यायामामुळे शरीराला ताण मिळतो. नियमित व्यायामामुळे मन ताण- तणाव हाताळण्यासाठी मजबूत होते.

Fitness-Tips | pintrest

नियमित व्यायाम महत्त्वाचा

सकाळी नियमित व्यायाम केल्याने शरीर मजबूत होते. कामामुळे येणारा ताण- तणाव, आजारपण हे व्यायाम केल्यामुळे दूर राहतात.

Fitness-Tips | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Fitness-Tips | pintrest

Kitchen Cleaning : फक्त 7 सोप्या टिप्स फॉलो करा, 10 मिनिटांत किचन होईल चकाचक

KITCHEN CLEANING TIPS | META AI
येथे क्लिक करा