Kitchen Tips : वारंवार धुवूनही किचनचा कपडा स्वच्छ होत नाही? या ट्रिक्स नक्की ट्राय करा

Saam Tv

चिकट कपडा स्वच्छ करा

किचनमध्ये आपण गॅस किंवा पडलेले प्लॅटफॉर्म पुसण्यासाठी कपडा वापरतो. मसाला, चहा कॉफीचे डाग पडल्याने कपडा, तेलकट आणि चिकट होतो. मग तो फेकून द्यावा लागतो. काही सोप्या टिप्सने हा चिकट कपडा स्वच्छ करता येतो.

TIPS TO CLEAN KITCHEN CLOTHES

गरम पाणी आणि लिंबू

कडक गरम पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे डिटर्जंट मिसळा. त्यात कपडा बुडवून काही काळ भिजत ठेवा. यानंतर घासा. यामुळे तेलकटपणा निघुन जाईल.

TIPS TO CLEAN KITCHEN CLOTHES | PINTREST

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

एका बाऊलमध्ये गरम पाण्यात पांढरे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिसळा.कपडा काही वेळ भिजू द्या.त्यानंतर घासून टाका. यामुळे कपडा स्वच्छ होईल.

TIPS TO CLEAN KITCHEN CLOTHES

डिशवॉश लिक्विड

कपड्यावर चिकटपणा जास्त असेल तर त्यावर थेट डिशवॉश सोप किंवा डिशवॉश लिक्विड लावा.

TIPS TO CLEAN KITCHEN CLOTHES

गरम इस्त्रीची ट्रिक

तेलकट कपड्यावर टिश्यू पेपर ठेवा. त्यावरून गरम इस्त्री फिरवा. टिश्यू पेपर सर्व चिकटपणा शोषून घेईल. कपडा स्वच्छ होईल.

TIPS TO CLEAN KITCHEN CLOTHES

लिंबाचे तुकडे

उकळत्या पाण्याच २-३ लिंबाचे काप टाका. टॉवेलला गरम पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे टॉवेल डीप क्लिन होईल .

TIPS TO CLEAN KITCHEN CLOTHES

बेकिंग सोडा आणि गरम पाणी

टॉवेल खूप तेलकट असेल तर एका बादलीत गरम पाणी ओता. त्यात २ मोठे चमचे बेकिंग सोडा टाका.खराब किचन टॉवेल त्यात २० मिनिटे बुडवून ठेवा.

TIPS TO CLEAN KITCHEN CLOTHES

मीठ आणि गरम पाणी

रात्री झोपण्यापूर्वी एका डबमध्ये मीठ आणि डिटर्जंट पावडर टाका. सकाळी धुवून टाका

TIPS TO CLEAN KITCHEN CLOTHES

Dark elbow and knee : कोपर-गुडघ्यांचा काळेपणा कमी करायचाय? स्किन केअरमध्ये या ६ गोष्टी नक्की करा

Dark elbow and knee | meta ai
येथे क्लिक करा