Beauty Tips : नखामध्ये साचलेली घाण झटपट साफ करण्याच्या ट्रिक्स

Saam Tv

कोमट पाण्यात हात भिजवा

कोमट पाण्यात ५ ते १० मिनिटे बोट बुडवून ठेवा. त्यामुळे नखांच्या टोकाला साचलेली घाण आणि माती मऊ होण्यास मदत होते.

NAIL CARE TIPS | PINTREST

मऊ नेल ब्रश वापरा

नखांमध्ये साचलेली घाण काढण्यासाठी नेल ब्रशचा वापर करू शकता. यामुळे संपूर्ण घाण निघण्यास मदत होते.

NAIL CARE TIPS | PINTREST

साबणाचा वापर करा

कोमट पाण्यात थोडा सौम्य साबण वापरून हात आणि नख स्वच्छ करा. नंतर स्वच्छ पाण्याने नखे स्वच्छ करा.

NAIL CARE TIPS | PINTREST

सायट्रिक अॅसिड

सायट्रिक अॅसिड नखे स्वच्छ करण्यासाठी एकदम बेस्ट उपाय आहे. लिंबू नखांवर फिरवल्याने घाण निघून जाते आणि काळी झालेली नखे स्वच्छ होण्यास मदत होते.

NAIL CARE TIPS | PINTREST

अॅपल साईड व्हिनेगर

व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळा, नंतर आपले हात २० मिनिटे त्यात भिजवून ठेवा. त्यामुळे नखाभोवतीची त्वचा आणि नखांचा Ph सुधारण्यास मदत होते.

NAIL CARE TIPS | PINTREST

मॉश्चराईजर महत्त्वाचे

सर्व उपाय झाल्यानंतर नखांना मॉश्चराईजर लावणे सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळे नखे कोरडी होणार नाहीत आणि स्वच्छ देखील राहतील .

NAIL CARE TIPS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NAIL CARE TIPS | PINTREST

Kitchen Cleaning : फक्त 7 सोप्या टिप्स फॉलो अकरा, 10 मिनिटांत किचन होईल चकाचक

KITCHEN CLEANING TIPS | META AI
येथे क्लिक करा