AC Cleaning Tips At Home: एसी सर्व्हिसिंगचं टेन्शन मिटेल! घरीच सोप्या पद्धतीने १० मिनिटांत करा स्वच्छ

Manasvi Choudhary

AC चा वाढला वापर

पावसाळा तसेच हिवाळ्यात बंद असलेले AC आता उन्हाळ्यात वापरायला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात अचानक AC सुरू केल्याने पाहिजे तशी कुलिंग होत नाही. AC मध्ये धूळ साचलेली असते.

AC

AC सर्व्हसिंग

उन्हाळ्यात AC वापरण्यापूर्वी तुम्ही सर्व्हिर्सिंग करून घेणे महत्वाचे आहे.

AC Cleaning Tips At Home

Ac साफ करण्याच्या टिप्स

AC घरीच साफ करण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे? या सोप्या 5 टिप्स जाणून घ्या.

AC Cleaning Tips At Home

AC चे स्विच बंद करा

AC साफ करण्यापूर्वी तुम्ही स्विच बंद करणे महत्वाचे आहे. AC चा प्लग काढून तुम्ही मशीन बंद करा.

AC Cleaning Tips At Home

AC फिल्टर स्वच्छ करा

ACमधील बरीच घाण ही फिल्टरमध्ये अडकलेली असते, धूळ जमा झालेली असते यामुळे AC च्या पुढील कव्हर सर्वात पहिले स्वच्छ करा.

AC Cleaning Tips At Home

फिल्टर धुवून घ्या

AC चे फिल्टर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. जर त्यावर धूळ जास्त असेल तर तुम्ही साबण लावून स्वच्छ करा. AC फिल्टर धुतल्यानंतर ते कोरडे सुकू द्या आणि मग जसे काढले होते तसेच पु्न्हा बसवा.

AC Cleaning Tips At Home

कूलिंग कॉइल्स स्वच्छ करा

फिल्टरच्या मागे कूलिंग कॉइल्स असतात त्यावर देखील धूळ बसते यामुळे हवा व्यवस्थित खेचली जात नाही. कूलिंग कॉइल्स स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रशचा वापर करा यामुळे धूळ स्वच्छ होते.

AC Cleaning Tips At Home

अशी घ्या काळजी

AC चे पार्ट स्वच्छ करताना जास्त जोरात घासू नका याची काळजी घ्या कारण पंखे वाकू शकतात.

AC Cleaning Tips At Home

आऊटटोअर युनिट करा स्वच्छ

अनेकजण इनडोअर युनिट स्वच्छ करतात मात्र आउटडोअर युनिटसुद्धा स्वच्छ करणे महत्वाचे आहे.

AC Cleaning Tips At Home

ड्रेनेज पाईप स्वच्छ करा

AC मधील पाणी ड्रेनेज पाईपमधून बाहेर पडते यामुळे कधीकधी तेथे देखील घाण, धूळ साचते अशावेळी तो स्वच्छ करा.

AC Cleaning Tips At Home

next: Short Hair Styling Tips: छोट्या केसांसाठी सोप्या आणि हटके 5 हेअरस्टाईल

येथे क्लिक करा...