बाहेरून पिवळी पण आतून कच्ची? पिकलेली केळी ओळखण्याच्या 5 सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

केळी

केळी हे आरोग्यासाठी फायदेशीर फळं मानले जाते. सकाळी नाश्त्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वी केळी आवर्जून खाल्ली जातात.

Banana Fruit Tips

पिकलेली केळी कशी ओळखायची?

मात्र अनेकदा बाजारातून केळी खरेदी करताना ती कशी आणि कोणती घ्यायची असा प्रश्न पडतो. कारण केळी बाहेरून पिवळी झालेली असली तरी ती आतून कच्ची असतात.

Banana Fruit Tips

पिकलेली केळी निवडताना या टिप्स करा फॉलो

अशा केळींमुळे तोंडाची चव बिघडते यामुळे केळी विकत घेताना काही सोप्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या जातात.

Banana Fruit Tips

केळीची साल ओळखा

केळीच्या सालीच्या रंगावरून केळी खरेदी करणं कधीकधी तुम्हाला तोट्याचे ठरू शकते यासाठी केळी घेताना तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

Banana Fruit Tips

केळीच्या देठावरून ओळखा

जर केळ्याचे देठ हिरवे असेल आणि बाकीचे केळे पिवळे दिसत असेल तर ते केळे आतून पूर्ण पिकलेले नसते कारण पूर्ण पिकलेल्या केळ्याचा देठसुद्धा पिवळा दिसतो.

Banana

डाग असलेली केळी

बरेच लोक डाग असलेली केळी म्हणजे पिकलेली केळी समजतात. केळीवर लहान तपकिरी किंवा काळे डाग हे नैसर्गिकरित्या पिकलेल्या केळ्याचे लक्षण असते.

Banana Fruit Tips

केळी दाबून पाहा

केळी विकत घेताना हळुवारपणे दाबून पाहा कारण नरम केळी ही पिकलेली असतात तर थोडे कडक केळी असतील तर कच्ची असतात.

Ripe banana | pinterest

केळीच्या रंगावरून ओळखा

जर केळी गडद पिवळ्या रंगाची असेल तर त्याच्या देठाजवळ हिरवा रंग असेल तर ते रासायनिक पद्धतीने पिकवलेली केळी असू शकतात.

Banana

चमकदार केळींपासून सावधान

अतिशय चमकदार किंवा नेहमीपेक्षा वेगळी दिसणारी केळी लवकर पितात त्यामुळे केळी खरेदी करताना नीट लक्ष द्या.

Banana Fruit Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: 'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Butterfly pea tea benefits
येथे क्लिक करा..