Manasvi Choudhary
साडी कितीही महागडी असली तरी तिचा लूक पूर्ण करण्यासाठी योग्य ब्लाऊज निवडणे आवश्यक आहे.
साडीवर मॅचिंग घातल्यास तिचा लूक पूर्ण होतो. साडीवर मॅचिंग ब्लाऊजचे स्टायलिश पॅटर्न आज आपण पाहूयात
साडीच्या रंगापेक्षा अगदी वेगळ्या रंगाचा ब्लाऊज वापरणे हा सध्याचा सर्वात मोठा ट्रेंड आहे.
साडीच्या फॅब्रिकपेक्षा वेगळ्या फॅब्रिकचा ब्लाऊज वापरल्यास तो उठून दिसतो.
जर तुमची साडी खूप जास्त प्रिंटेड असेल, तर त्यावर नेहमी प्लेन ब्लाऊज घालावा.
सध्या पफ ब्लाऊज पुन्हा फॅशनमध्ये आले आहेत, जे साडीला 'विंटेज' लूक देतात.
साडीवर मॅचिंग ब्लाऊज निवडा साडीची बॉर्डरप्रमाणे तुम्ही ब्लाऊजची निवड करू शकता.https://saamtv.esakal.com/ampstories/web-stories/diabetes-food-list-what-to-eat-and-what-to-avoid-for-blood-sugar-control-in-a-body-msc01