Matching Bangles Set: साडीवर मॅचिंग बांगड्या कश्या निवडायच्या?

Manasvi Choudhary

मराठमोळं सौंदर्य

महिला सणासुदीला तसेच कार्यक्रमात साडी नेसतात आणि दागिने परिधान करतात. मराठमोळ्या लूकमध्ये महिला फारच सुंदर दिसतात.

Matching Bangles Set

साडीवर मॅचिंग बांगड्या

साडीवर मॅचिंग दागिने आणि बांगड्या घालतात यासाठी साडीच्या रंगानुसार मॅचिंग बांगड्या कश्या निवडायच्या? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Matching Bangles Set

ब्लाऊज मॅचिंग बांगड्या निवडा

अनेकदा साडी आणि ब्लाऊज वेगवेगळ्या रंगाचे असतात. अशा वेळी साडीच्या रंगाऐवजी ब्लाऊजच्या रंगाच्या बांगड्या घालणे अधिक छान दिसते.

Matching Bangles Set

साडीच्या काठाच्या बांगड्या

तुमची साडी काठपदरी किंवा बॉर्डर असेल तर साडीच्या काठाच्या रंगाच्या बांगड्या निवडू शकता यामुळे तुमचा लूक खूपच सुंदर दिसतो.

Matching Bangles Set

सिल्क किंवा काठपदराची साडी

सिल्क किंवा काठपदराची साडी असेल तर सोन्याचे तोडे, नक्षीकाम केलेले कडे किंवा कुंदनच्या बांगड्या तुम्ही घालू शकता.

Matching Bangles Set

शिफॉन किंवा जॉर्जेट साडी

शिफॉन किंवा जॉर्जेट साडी या वजनाला हलक्या असतात. या साड्यांवर काचेच्या नाजूक बांगड्या किंवा खड्यांचे ब्रेसलेट्स तुम्ही घालू शकता.

Matching Bangles Set

मिक्स अॅन्ड मॅच करा

एकाच रंगाच्य बांगड्या घालण्यापेक्षा तुम्ही साडीप्रमाणे मॅचिंग रंगाचा 'सेट' तयार करा हा तुमचा भरगच्छ लूक खुलून येईल.

Matching Bangles Set

विरूद्ध रंगाच्या बांगड्या घाला

जर साडी फिकट रंगाची असेल, तर गडद रंगाच्या बांगड्या निवडा. डार्क आणि लाइट अश्या बांगड्या तुम्ही निवडू शकता.

Matching Bangles Set

NEXT: Marriage Life Tips: लग्नानंतर नवरा- बायकोचं नातं कसं असावं?

येथे क्लिक करा...