ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरू होण्याआधीच लोकांनी त्यासाठी आवश्यक तयारी सुरू करून हवामान बदलासाठी सज्ज होण्यास सुरुवात केली आहे.
पावसाळ्यात केवळ आरोग्यच नाही तर फॅशनचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक असते.
पावसाळ्यात आरामदायी आणि ट्रेंडी लूक मिळवण्यासाठी काही प्रभावी फॅशन टिप्स जाणून घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात आरामदायी आणि ट्रेंडी लूक मिळवण्यासाठी काही प्रभावी फॅशन टिप्स जाणून घेणे गरजेचे आहे.
या ऋतूमध्ये जीन्स आणि पॅन्ट लवकर सुकत नाहीत, त्यामुळे वेगवेगळे पर्याय वापरणे फायदेशीर ठरते.
लहान स्टड्स, सोपे ब्रेसलेट आणि वॉटरप्रूफ घड्याळ पावसाळ्यात वापरल्यास स्टायलिश आणि सोयीस्कर वाटते.
पावसाळ्यात वॉटरप्रूफ बॅग वापरल्यास वस्तू ओलसर होण्यापासून सुरक्षित राहतात आणि सोयीस्करही असतात.
पावसाळ्यात पाय कोरडे ठेवण्यासाठी रबरी सँडल, क्रोक्स आणि पीव्हीसी बॅलेरिना हे सर्वोत्तम पर्याय आहेत.