Sakshi Sunil Jadhav
तुम्ही बाजारातली फळं आर्टीफिशअल पद्धतीने पिकवलीयेत की नैसर्गिक पद्धतीने हे जाणून घ्या.
नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या केळ्याचा देठ काळसर आणि गंध येणारा असतो.
आर्टिफिशिअल केळं फारचं पिवळं पण देठ हिरवं आणि कठीण असतं.
नैसर्गिक सफरचंद देठाजवळ पांढर किंवा हिरवट स्पॉट असतात.
आर्टिफिशिअल सफरचंद हे खूप गुळगुळीत आणि प्लास्टिकसारखा चमकदार रंगाचे असते.
मऊसर, त्वचा थोडी जाड आणि पाणथळ असणारा चिकू नैसर्गिक असतो.
खूपच मऊ किंवा अचानकच पिकलेला वाटणारा चिकू आर्टिफिशियल असतो.
हिरवट रंग, हलकासा गंध असेला पेरु नैसर्गिक पद्धतेने पिकलेला असतो.