Manasvi Choudhary
लाडक्या बहिणींचे जानेवारीचे पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.
लाभार्थी महिलांच्या खात्यात २६ तारखेपर्यंत पैसे जमा होतील.
२४ तारखेच्या सायंकाळपासून जानेवारीचे पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.
लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे आले की नाही हे चेक करून घ्यावे.
ज्या महिलांना जानेवारीचे पैसे आले आहेत त्यांनी मोबाईल संदेश चेक करा.
बँकेत जाऊन पासबूक अपडेट केल्यास तुम्हाला बँकेत १५०० रूपये आले की नाही हे समजेल.
ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही त्यांना २६ तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे.