Manasvi Choudhary
दैनंदिन जीवनात अंकशास्त्राला विशेष महत्व आहे.
अंकशास्त्रात जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव आणि भाग्य वर्तवले जाते.
प्रत्येकाचा कोणता ना कोणता एक नंबर लकी असतो.
जन्मतारखेवरून लंकी नंबर निवडला जातो. जन्मतारखेच्या अंकांची बेरीज हा व्यक्तीचा लंकी नंबर ठरवला जातो.
याशिवाय जन्मतारिख, जन्म महिना आणि जन्म वर्ष यांची एकूण बेरीज भाग्यांक म्हणतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.