Internet: तुमच्या पण फोनमध्ये इंटरनेट स्लो झालंय, करा 'ही' एक सेटिंग, स्पीड वाढेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंटरनेट

जर तुमच्याही फोनमध्ये इंटरनेटचा स्पीड स्लो झालाय तर तुम्ही या सेटिंग्स करुन तुम्ही इंटरनेटची स्पीड वाढवू शकता.

Phone | Canva

फोन रिस्टार्ट करा

सर्वप्रथम फोन रिस्टार्ट करा. यामुळे स्मार्टफोन आणि नेटवर्क दोन्ही रिफ्रेश होईल. जेणेकरुन नेटवर्कमधील किरकोळ त्रुटी दूर होतील.

Phone | Yandex

एअरप्लेन मोड

फोनला कमीत कमी १० ते २० सेकंदासाठी एअरप्लेन मोडवर ठेवून बंद चालू करा.

Phone | Yandex

कॅश क्लियर करा

तुमच्या फोनमधील अॅप्सचे कॅश क्लियर करा. अॅप्सच्या कॅशमुळे अनेकदा फोनचा इंटरनेट स्लो होतो.

Phone | google

बॅकग्राऊंड डेटा

ऑटो अपग्रेड आणि बॅकग्राऊंड डेटा सारख्या सेटिंग्सला ऑफ ठेवा. यामुळे इंटरनेटची स्पीड वाढते.

phone | Yandex

नेटवर्क सेटिंग्स

इंटरनेट स्लो असेल तर preferred network मध्ये बदल करा.

phone | Canva

अपडेट

हाय इंटरनेट स्पीडसाठी स्मार्टफोनचे सॉप्टवेअर अपडेटेड राहणे महत्वाचे आहे. म्हणून फोन अपडेटेड ठेवा.

Phone | Saam TV

NEXT: उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी किती वेळा जेवावे?

Diabetes | Freepik
येथे क्लिक करा